मार्केटिंग

  1. चित्रमैत्री चित्रकला स्पर्धा आयोयन, नियोजय, सांगता
  2. इ. 10 वी व 12 वी वेळापत्रक
  3. विद्यार्थ्यांची माहिती गोळा करणे
  4. सर्व जुन्या आपल्या विद्यार्थ्याँना व इतर सर्वाँना वेगवेगळ्या नोकरी संदर्भात SMS पाठवणे.
  5. इ. 10 वी विद्यार्थ्याँना ई-मेल हे प्रकरण शाळेमध्ये जाऊन शिकवणे
  6. वेगवेगळ्या शाळेमध्ये, क्लासेसमध्ये निरोप समारंभ.
  7. इ.10 व इ. 12 वी विद्यार्थ्याँना परिक्षेकरिता SMS द्वारे हार्दिक शुभेच्छा !
  8. इ.10 व इ. 12 वी विद्यार्थ्याँना परिक्षेकरिता पोस्टकार्डद्वारे हार्दिक शुभेच्छा !
  9. इ.10 व इ. 12 वी परिक्षा केंद्राबाहेर हार्दिक शुभेच्छा बोर्ड लावणे !
  10. इ.10 व इ. 12 वी विद्यार्थ्याँना परिक्षेकरिता स्वत: टेलिफोनद्वारे कॉल करून हार्दिक शुभेच्छा !
  11. वेगवेगळ्या शाळेमध्ये व क्लासेस मध्ये जाऊन पेन्स वाटले.
  12. बँनर्स लावणे.
  13. प्लेक्स बोर्ड लावणे.