प्रस्तावना

नांदणी परिसरातील एकमेव अधिकृत संगणक प्रशिक्षण संस्था

दिनांक : २१ मार्च २००४ रोजी 'गुढी पाढवा' च्या शुभ मुहुर्तावर उदघाटन झाले. सुरूवातीला १० बाय १० च्या जागेमध्ये फक्त तीन संगणक घेवून सुरू केले.  त्यादरम्यान लोकांना संगणकाचे महत्व व कार्य माहितच नव्हते. तरी देखील आम्ही हिमंत व चिकाटी सोडली नाही व आमचे ध्येय साद्य करणेसाठी अथक परिश्रम चालुच ठेवले त्याचे आज  एवढे महाकाय स्वरूप आपणासमोर आहे.  आज नांदणी, जांभळी, यड्राव व टाकवडे येथे आपल्या शाखा सुरू असून आज पर्यंत दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान दिले  असून त्यांच्या जिवनात यशस्वी होणेकामी हातभार लावला आहे. 

आजपर्यंत नांदणी पंचक्रोशीतील लोकांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद येथून पुढे असाच राहो हिच नम्र सदिच्छा !.